जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अजय राजे, शंकर भारती, अविनाश सोनुने स्पर्धेचे मानकरी
वाशिम - येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील राजा प्रसेनजीत संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे दोन विषय देण्यात आले होते. या दोन्ही विषयावर जिल्ह्यातून अनेक जणांनी आपले विचार मांडले. या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल १५ एप्रिल रोजी परिक्षक यश कंकाळ, शिक्षक राजकुमार पडघाण यांनी घोषित केला. यामध्ये प्रथम क्रमांक अजय राजे, द्वितीय क्रमांक शंकर भारती व तृतीय क्रमांक अविनाश सोनुने यांनी प्राप्त केला. तसेच पदमा मोहोड व कु. मेघा भगत यांना प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक व संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर, प्रदिप पट्टेबहादूर, शिक्षक राजकुमार पडघान, आकाश भालेराव, महेश खडसे, वैभव वाकुडकर यांनी परिश्रम घेतले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ