Ticker

6/recent/ticker-posts

नागरीकांच्या मदतीसाठी वाशीम जिल्हयात सर्व पोलीस ठाणे अंतर्गत हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत : जिल्हा पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांची कार्यवाही


नागरीकांच्या मदतीसाठी वाशीम जिल्हयात सर्व पोलीस ठाणे अंतर्गत हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांची कार्यवाही
वाशीम - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक मुंबई यांच्या आदेशानुसार वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरीकांच्या मदतीसाठी वाशीम जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत केले आहेत. हेल्पलाईन करीता नेमण्यात आलेले कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत. तसेच सदरचे क्रमांक संबंधीत पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागावर लावण्याबाबत सर्व ठाणेदारांना आदेशित करण्यात आले आहे.
 याअंतर्गत जिल्हास्तरावर 100 हा क्रमांक तर 07252 - 234834 हा लॅन्डलाईन क्रमांक घोषीत करण्यात आला आहे. तर व्हॉटसअप क्रमांक 8605878254, सपोनि श्रीराम घुगे 9823157051, सपोनि प्रविण खंडारे 9922513908 / 9766014886, पोउपनि गणपत ढवळे 8329689499 हे मोबाईल क्रमांक जनतेच्या मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
 तर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत फोन व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. (1) वाशीम शहर 07252 - 232100, नापोकॉ 100 रंजन वडते 9689260406, मपोकॉ 985 मोहनी वर्धे 7875109486, (2) वाशीम ग्रामीण 07252 - 234100, सपोउपनि 1009 तनपुरे 9545188978, पोहेकॉ 608 वसंता इंगोले 8675162044, नापोकॉ 385 संदीप गायकवाड 9850331508, पोकॉ. 715 आशिष पाठक 9657880880, मपोकॉ 1019 जयश्री मजलकर 9763142320, मपोकॉ 285 दक्षमा राऊत 8668576587 (3) रिसोड 07251 - 222356, सपोउपनि 507 रामभाऊ खोडके 9922945507, नापोकॉ 845 महेश पाटेकर 8766985453, पोकॉ 1236 लक्ष्मण अरदवार 8855046778, पोकॉ 221 अनिल वाघमारे 9604758278 (4) मालेगाव 07252 - 274003 सपोनि तानाजी गव्हाणे 9527981745, पोहेकॉ 160 गजानन वाणी 9822163160, नापोकॉ 277 बबलुखान 9850337277 (5) शिरपूर 07254 - 271253, पोहेकॉ 693 मानिक खानझोडे 8888693693, नापोकॉ 149 महादेव चव्हाण 9067149555, पोकॉ 198 जगदीश महाले 8805802657 (6) मंगरुळपीर 07253 - 230333 पोहेकॉ 765 ज्ञानेश्‍वर राठोड 8888765765, नापोकॉ 1049 गणेश नागरीकर 9552541049, पोकॉ 1098 संदीप खडसे 8530873793 (7) आसेगाव 9923130074, पोहेकॉ 561 गजानन मनवर 9075225040, पोकॉ  800 गणेश इंगळे 9527747800, पोकॉ 476 संदीप नप्ते 8408079121, (8) अनसिंग 8482943696 पोहेकॉ नंदकुमार सरनाईक 9421382807, पोकॉ 749 योगेश इंगळे 9850258756, पोकॉ 1376 बालाजी सावके 7262879976, (9) जऊळका 07254 - 272016 पोउपनि पंडीत, 9772213500 (10) कारंजा शहर 07256 - 22210, पोहेकॉ 702 महाकाळ 9822642626, पोकॉ 1350 सचिन भालेराव 8380071350,  पोकॉ 1213 माणिक अगलदर 9657399729 (11) कारंजा ग्रामीण 07256 - 222400 पोहेकॉ. 596 सुभाष चौधरी 8605596596, नापोकॉ. 323 आशिष खंडारे 9552524542, पोकॉ. 218 संदीप गायकवाड 9075125832 (12) मानोरा 07253 - 263229 पोहेकॉ. 450 प्रकाश भगत  9922920750, पोकॉ. 548 प्रफुल्ल गावंडे 8888581039 (13) धनज 7722035209, नापोकॉ. 860 शिवाजी ठवकर 9657981012, पोकॉ. रवि राठोड 9890503634.
 जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर पोलीस, दवाखान्यात वैद्यकिय चमु उपस्थित राहणार आहेे. तरी नागरीकांनी कायद्याचे पालन करुन घरातच राहावे व जीवनावश्यक वस्तुसाठी दिलेल्या वेळेतच जावे. तसेच वस्तु खरेदीसाठी गर्दी करु नये व किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे. अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्यास कायद्याचा बडगा दाखविण्यात येईल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.