रिसोडमधील खाजगी दवाखान्याची सेवा सुरु - डॉ. अजय पाटील
आवश्यकता असेल तरच दवाखान्यात या अन्यथा फोनवरून औषधी घ्या
रिसोड - रिसोड शहरातील बहुतांश खाजगी दवाखाने 26 मार्च गुरुवारपासून सुरू ठेवणयाचा निर्णय रिसोड तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनने घेतला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष डॉ. अजय पाटील यांनी दिली. सोबतच डॉ. पाटील यांनी जनतेला आवाहन केले की. नागरीकांनी आवश्यकता असेल तरच दवाखान्यात यावे अन्यथा किरकोळ आजारी असाल तर संबंधित डॉक्टरला कॉल करून किंवा व्हाट्सअपवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी परस्पर मेडिकल वरून घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या डॉक्टरांकडे बचावात्मक कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे डॉक्टर असो की सामान्य नागरिक काळजी घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रति रोष व्यक्त न करता त्यांना सन्मानपूर्वक सहकार्य करून औषधोपचार करावा. सध्या डॉक्टरांची काळजी घेणे ही प्रशासन व समाजाची गरज असून समाजाची काळजी घेणे हे डॉक्टरांची जबाबदारी व कर्तव्य असुन अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये सामंजस्याने मार्ग काढणे हाच पर्याय असल्याचे मत यावेळी डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ