दुकाने, आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचारी, कामगारांची सेवा खंडित करू नका
सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन
वाशिम, दि. २१ : कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांकडून प्रसारित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने व आस्थपानामध्ये कार्यरत असणारे कर्मचारी अथवा कामगार यांची सेवा खंडित करता येणार नाही अथवा त्यांना कामावरून कमी करण्यात येणार नाही, तसेच कर्मचारी अथवा कामगार यांना त्या दरम्यान काळात कामावर कार्यरत असल्याचे गृहीत धरून सदर काळातील वेतन व भत्ते पूर्ववत स्वरुपात देण्यात यावेत, असे आवाहन राज्याच्या कामगार आयुक्तांनी केले आहे.
त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालक आणि चालकांनी आपल्या दुकाने व आस्थापना येथील कार्यरत कर्मचारी व कामगार यांची सेवा खंडित करता येणार नाही किंवा त्यांना कामावरून कमी करण्यात येणार नाही तसेच कर्मचारी अथवा कामगार यांना त्या दरम्यानच्या काळात कामावर कार्यरत असल्याचे गृहीत धरून सदर काळातील वेतन व भत्ते पूर्ववत देण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालींदे यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ