हजारो शिक्षक सदस्य एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार
कोरोना आजारावर मात करण्याचा निश्चय
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा निर्णय
वाशिम - सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्ये देखील त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रभावी अंमलबजावणीची गरज असताना व तशा प्रकारचे नियोजन केंद्र तसेच राज्य शासनाचे झालेले असतानाच एक सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय मराठा सेवा संघ प्रणित डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने घेतला असल्याची माहिती या शिक्षक परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष प्रा. सविताताई मोरे व राज्य संघटक कैलासराव सोळंके यांनी दिली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकरराव झोड यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य पदाधिकार्यांसमोर मांडला असता सर्वांनीच तो तात्काळ मान्य केला. त्याप्रमाणे संपूर्ण राज्य कार्यकारिणी, सर्वच जिल्हा व तालुका पदाधिकारी तथा राज्यातील सर्वच हजारो शिक्षक सदस्य आपले एक दिवसाचे वेतन या राष्ट्रीय कार्यासाठी देणार आहेत. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये याबाबतचे नियोजनासाठी राज्य महासचिव व्यंकटराव जाधव तसेच धनंजय उजनकर, बाळासाहेब यादव, रामचंद्र सालेकर, देविदास अंधारे, रविंद्र चेके, अशोक ढोणे, अजीत पाटील आदींकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ