राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची राजेश टोपेंच्या पाठीवर कौतुकाची थाप
आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले कौतुक
मुंबई दि. २२ मार्च - आरोग्यमंत्री या नात्याने राजेश टोपे अहोरात्र झटतायेत... राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम... जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा अशा शब्दात शुभेच्छा देतानाच संकट मोठंय पण त्यावर मात करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोणताही बडेजावपणा नाही... कोणतीही प्रसिद्धी नाही...अत्यंत संयमाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना व्हायरस विरोधात फिल्डवर काम करत आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून एक व्हिडीओ प्रसिद्ध करत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू दरम्यान या कठीण समयी आपल्यासाठी कार्यरत राहणाऱ्यांचे आभार माना असे आवाहन केले होते. त्यानुसार जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ अपलोड करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ