कोरोना गोसाठी राधिका नगर मधे नगरसेवक आशिषकुमार गावंडे यांनी केले वृक्षरोपण
पूर्ण देशात कोरोनाच्या भीतिमुळे सर्व नागरिक भयभीत आहेत. आत्ता पर्यन्त भारतात 4मृत्यु या वायरस मुळे झाल्या. ज्यामुळे 22मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुद्ध जनता कर्फ्यू साठी जाहिर आव्हान केले आहे. संपूर्ण देशात या करफ्यूला ला समर्थन सुद्धा मिळत आहे. या करफ्यूचि सुरुवात प्रभाग क्र.9SRPF चे युवा स्वाभिमान पार्टीचे युवा नगरसेवक आशिषकुमार गावंडे यांनी राधिका नगर मधे नागरिकां सोबत वृक्षरोपण करून केलि. व प्रभागतिल सर्व नागरिकांना या क्षणा पासून कोणीही अति आवश्यक नसल्यास बाहर न निघ्न्याचे सांगितले. तसेच कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुचना आशिष गावंडे यांनी दिल्या. या प्रसंगी संजय पडवळ, स्वास्थ्य निरीक्षक आशीषजी सहारे, स्वास्थ्य निरीक्षक सुमेध मेश्राम, मुकुंद भलावी, रमेशभाऊ उमाळे, टाले साहेब, पवार साहेब, विशाल सबाणे, म्हैसकर काका, नानाभाऊ चौधरी, दिनेश शेंडे, मोरे साहेब, वावगे साहेब, रमेश माण्डवकर, अटाळकार भाऊ, श्रीकृष्णभाऊ, सुनील माण्डवकर, सुमेध कांबळे, नेरकर साहेब, ताजने साहेब व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.आशा प्रकारे आज कोरोना विरुद्ध जनता करफ्यूला सुरुवात झाली.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ