२१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह : जिल्हावासीयांना मोठा दिलासा : लाखाळा भागातील एक व्यक्ती पॉझीटीव्ह
वाशीम : जिल्हयाला कोरोनाने आपला घट्ट विळखा घातल्याचे रोज येणार्या पॉझीटीव्ह अहवालातून स्पष्ट झाले असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हावासी घोर चिंतेत पडल्याचे दिसून येत आहेत. परंतु आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या २२ अहवालापैकी २१ अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर शहरातील लाखाळा भागातील एका ३३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती अमरावती येथून प्रवास करुन आला असून कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असल्याने सदर व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. तसेच प्राप्त अहवालापैकी २१ अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाखाळा भागातील बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासह पुढील आवश्यक कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. आजच्या अहवालानंतर जिल्हयात एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची आकडेवारी ८० वर पोहोचली असून त्यात ५२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी आज सुटी मिळालेल्या ६ जणांसह एकूण २५ रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करुन सुटी देण्यात आली आहे. एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येत जिल्हयाबाहेर पॉझीटीव्ह आलेल्या व उपचारासाठी जिल्ह्यात दाखल २ रुग्णांचाही समावेश आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ