संचारबंदीदरम्यान साडेचार लाख रुपयाची विदेशी दारु जप्त
ग्राम काकडदाती येथील किंग बारवर छापा
स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई
वाशिम, 27 मार्च - बेकायदेशीरपणे बार उघडे ठेवून संचारबंदीचे उल्लंघन करुन विदेशी दारु विक्री करतांना काकडदाती येथील किंग बार वर छापा मारुन जवळपास चार लाख सत्तावन हजार विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी व अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवा ठाकरे, पोउपनि भगवान पायघन, वाशिम शहर पोलीस ठाणे ठाणेदार श्रीमती योगिता भारद्वाज , वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय शिपने , सपोनि मछले यांच्या उपस्थितीत 27 मार्च रोजी करण्यात आली. या प्रकरणी बार मालक संतोष बबन सारसकर, रामदास बबन सारसकर व ग्राहक मनिष बिल्लारी यांच्याविरुध्द वाशीम ग्रामीण पोलीस स्टेनमध्ये संचारबंदी उल्लंघन प्रकरणी भांदवी कलम 188 व महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वाशिम ग्रामीणचे ठाणेदार सपोनि संजय शिपने व बिट जमदार दिगांबर कांबळे हे करीत आहेत.
या कारवाईमध्ये बारचे हॉल मधुन वेगवेगळया विदेशी कंपनीची दारु 1) वेक्स आईस कंपनीचे 4 बॉक्स बिअर 2 ) किंग फिशर टॉर्म कंपनीचे 3 बॉक्स 3 ) काल्सबर्ग कंपनीचे विअरचे 3 बॉक्स 4 किंग फिशर स्ट्रॉग कंपनीचे 10 बॉक्स 5 ) किंग फिशर स्ट्रॉम कंपनीचे 1 विअर बॉक्स 6 ) टुबर्ग कंपनीचे 12 बॉक्स बिअर 7 ) टुबर्ग कंपनीचे बिअर बॉटल 2 बॉक्स 8 ) काल्सा कंपनीचे 2 बॉक्स बिअर 9 ) बुमबिरा कंपीनीचे बिअरचे 7 बॉक्स 10 ) कॅनॉन 10 , 000 कंपनाचे तिन बॉक्स 11 ) कॅनॉन 10 , 000 कंपनीचे चार बॉक्स 12 ) ऑफीसर्स चॉईस ब्ल्यु कंपनीचे 5 बॉक्स 13 ) ऑफीसर्स चॉईस कंपनीचे 4 वॉक्स 14 ) ऑफीसर्स चॉईस ब्ल्यु कंपनीचे 90 मिलीचे 2 बॉस 15 ) मॅडी कॉज कंपनीचे विदेशी दारु बॉटलचे 8 बॉक्स 16 ) ईम्पीरीअर ब्ल्यु कंपनीचे दारु बॉटल असलेले 2 बॉक्स 17 ) ईम्पीरीअर ब्ल्यु कंपनीचे 750 मिली विदेशी दारु बॉटल असलेले 1 बॉक्स 18 ) क्लासीक 21 व्होडका कंपीनीचे विदेशी दारु बॉटल कंपनीचे 1 बॉक्स 19 ) रॉयल स्टंग कि . कीच्या 180 मिली च्या 75 बॉटल 20 ) ब्लॅक बकार्डी रमच्या विदेशी दारुच्या 42 बॉटल्स 21 ) ओल्ड मंक रमच्या विदेशी दारुच्या 14 बॉटल 22 ) ऑफीसर्स चॉईस रमच्या 180 मिलीच्या 32 बॉटल 23 ) मॅडी कॉज कंपीनीच्या 180 मिलीच्या 8 बॉटल्स 24 ) ऑफीसर्स चॉईस रमच्या 180 मिलीच्या 6 बॉटल 25 ) ग्रॅन्ड मास्टर व्होडका कंपनीच्या 8 बॉटल 26 ) क्लासीक 21 व्होडका कपनीच्या 17 बॉटल 27 ) मॅजीक मोमेंट व्होडका विदेशी दारुच्या 40 बॉटल 28 ) सिल्वर फॉक्स व्होडका कंपनीच्या विदेशी दारुच्या 10 बॉटल 29 ) मॅकडॉल कंपीनीच्या 90 मिलीच्या 80 बॉटल 30 ) ईम्पोरीअर ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारुच्या 18 बॉटल 31 ) मॅकडॉल कंपनीच्या 180 मिलीच्या विदेशी रमच्या 3 बॉटल 32 ) रॉयल चलज विस्कीच्या 10 बॉटल 33 ) मंकडाल प्लटानम व्हिस्काच्या 10 बाटल 34 ) फ्युअल व्होडका कंपनीच्या विदेशी दारुच्या 14 बॉटल 35 ) ऑफीसर ब्ल्यु व्हिस्कीच्या 41 बॉटल 36 ) वाईट मिसचिफ व्होडका च्या 59 बॉटल 37 ) गोवा विदेशी दारु 13 बॉटल 38 ) मॅकडॉल व्हिस्की 13 बॉटल 39 ) बॅग पायपर व्हिस्की च्या 10 बॉटल 40 ) मॅकडॉल व्हिस्कीच्या 10 बॉटल 41 ) बि 7 दारुच्या 14 बॉटल 42 ) डिसपी ब्लॅक दारुच्या 16 बॉटल 83 ) बि 7 च्या 16 बॉटल 44 ) मॅजीक मोमेंट व्होडकाच्या 10 बॉटल 45 ) क्लासीक 21 व्होडकाच्या 46 बॉटल 46 ) रिवो वाईनच्या 19 बॉटल 47 ) टु वर्ग कंपनीच्या 11 बॉटल 48 ) कालर्स वर्ग कंपनीच्या 21 बॉटल 49 ) किंग फिशर कंपनीच्या 8 बॉटल 50 ) कॅनॉन 10000 कंपीनीच्या 10 बॉटल 51 ) बकार्डी कंपनीच्या 45 बिअर बॉटल 52 ) बुमबिग कंपनीच्सा 21 बिअर बॉटल 53 ) किंग फिशर स्ट्रॉग कंपनीच्या 31 बिअर बॉटल 54 ) किंग फिशर स्टॉग कंपनीच्या छोटया 20 बॉटल तसेच संतोष बबन सारसकर हयांचे बार काऊटरचे गल्यातुन नगदी 5 . 170 / - रु व 3 मोटर सायकल असा एकण 4 , 57 , 677 / - रु . चा माल जप्त करुन ताब्यात घेतला.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ