दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
नोडल अधिकारी नियुक्त
वाशिम, दि. ०१ : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत दिव्यांग बांधवांना काही मदत हवी असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील ०७२५२-२३४२३८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात संचारबंदी काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांग बांधवांना आपत्कालीन समयी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर (भ्रमणध्वनी क्र. ९९७०९३६७९९) यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
